

Tablet For Students:
sakal
उत्तराखंड: उत्तराखंडमधील सरकारी शाळांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट खरेदी करता यावा, यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ‘मुख्यमंत्री युवा विद्यार्थी मंथन’ कार्यक्रमात ही घोषणा केली.