Uttarakhand Tourism: चारधाम, आदी कैलास अन् कैंची धाममध्ये नवे विक्रम; उत्तराखंड बनतोय आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र

Uttarakhand Emerges as a Spiritual Tourism Hub: उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा, आदी कैलास, कैंची धाम आणि अन्य प्रमुख धार्मिक स्थळांवर २०२६ च्या पहिल्या सहामाहीत विक्रमी भाविकांची नोंद झाली.
Uttarakhand Tourism

Uttarakhand Tourism

esakal

Updated on

उत्तराखंड सरकार राज्याला जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी विविध प्रकल्प राबवत आहे. कुमाऊँ विभागातील प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी 'मानसखंड मंदिरमाला मिशन' सुरू करण्यात आले असून, रस्ते आणि पर्यटन सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. २०२६ च्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांत राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची संख्या विक्रमी वाढल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या अहवालातून समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com