

Uttarakhand Valley of Flowers Trek Begins Explore the Story Behind the Discovery of the Himalayan Floral Wonderland
esakal
चमोली जिल्ह्यातील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' म्हणजेच फुलांची दरी पावसाळ्यात रंगीबेरंगी फुलांनी बहरून जाते. समुद्रसपाटीपासून सुमारे ३,६०० मीटर उंचीवर असलेली ही दरी निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असलेल्या पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात येथे हजारो पर्यटक भेट देतात.