Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

उच्च हिमालयात हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीने उत्तराखंडचे जनजीवन विस्कळीत; आदि कैलाश यात्रा स्थगित, दरडी कोसळल्याने ११ महत्त्वाचे रस्ते ठप्प
First Snowfall of the Season in Badrinath; Adi Kailash Yatra Suspended

First Snowfall of the Season in Badrinath; Adi Kailash Yatra Suspended

Sakal

Updated on: 

उत्तराखंडच्या सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि उच्च हिमालयातील बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. व्यास खोऱ्यातील आदि कैलाश आणि ओम पर्वत परिसरासह नाभीढांग, गुंजी आणि कुटी या उंचावरील गावांमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. खराब हवामान आणि संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आदि कैलाश यात्रा तात्पुरती स्थगित केली असून धारचुला प्रशासनाने नवीन इनर लाईन परमिट (ILP) जारी करणे थांबवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com