

Uttarakhand Yoga Policy : उत्तराखंड देशातील पहिले योग धोरण लागू करणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 10व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो-2024 मध्ये ही माहिती दिली. त्यांनी केंद्र सरकारला उत्तराखंडमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सुरू करण्याची विनंती केली.