Uttarakhand : लखपती दीदी ते बिनव्याजी कर्ज; गाण्यांच्या माध्यमातून महिलांनी मांडला सक्षमीकरणाचा प्रवास!

Women Highlight Empowerment Journey Through Songs : डेहराडूनमधील ‘मातृशक्ती संवाद आणि सत्कार समारंभा’त महिलांनी गीतांच्या माध्यमातून लखपती दीदी, स्वयं-सहायता गट आणि आर्थिक सहाय्याच्या अनुभवांवर भावना व्यक्त केल्या.
Uttarakhand

Uttarakhand

esakal

Updated on

उत्तराखंडच्या डेहराडूनमधील ‘मुख्य सेवक सदन’ येथे आयोजित ‘मातृशक्ती संवाद आणि सत्कार समारंभा’त महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर संवाद झाला. यावेळी उपस्थित महिलांनी गीतांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या महिला-केंद्रित योजनांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे गीत सादर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com