Uttarakhand Job : उत्तराखंडच्या १०६ तरुणांना परदेशात नोकऱ्या; जपान, सौदी अरेबिया आणि जर्मनीत मिळाली संधी

Uttarakhand Youth Jobs Abroad, 106 Selected for Japan, Saudi Arabia and Germany : उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कौशल्य उन्नयन आणि जागतिक रोजगार योजनेअंतर्गत आतापर्यंत १०६ तरुणांची परदेशातील नोकऱ्यांसाठी निवड झाली आहे. .
uttarakhand Overseas Placement Cell jobs

uttarakhand Overseas Placement Cell jobs

esakal

Updated on: 

उत्तराखंड : मधील तरुणांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री कौशल्य उन्नयन आणि जागतिक रोजगार योजने’ला यश मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील १०६ तरुणांना जपान, सौदी अरेबिया आणि जर्मनीमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. परदेशातील रोजगारासाठी आवश्यक भाषा आणि कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com