

pushkar dhami and nitin navin yuva
sakal
उत्तराखंड :उत्तराखंडमधील मधील तरुणांच्या आकांक्षा, समस्या आणि भविष्यातील संधी यावर चर्चा करण्यासाठी हल्द्वानी येथे ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या कार्यक्रमात युवकांशी थेट संवाद साधला. करिअर, रोजगार, स्वयंरोजगार, स्टार्टअप, क्रीडा आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.