

uttarakhand trekkers rescue operation.
sakal
उत्तराखंड : उत्तराखंडच्या उच्च हिमालयीन भागात खराब हवामानामुळे अडकलेल्या ट्रेकर्स, पर्वतारोहक आणि सपोर्ट स्टाफच्या बचावासाठी सुरू असलेल्या मोहिमेला वेग आला आहे. उत्तरकाशीमध्ये आतापर्यंत ८० ट्रेकर्सची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, उर्वरित ट्रेकर्सना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन यांनी दिली.