

Fake CBI Call, ₹1.47 Crore Gone: How a Digital Arrest Scam Trapped a Senior Citizen
esakal
वडोदरा येथे एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला बनावट कागदपत्रे, धमक्या आणि सततच्या व्हिडिओ कॉल्सद्वारे १८ दिवस मानसिक तणावाखाली ठेवून तब्बल १.४७ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. ट्राय, सीबीआय, आयपीएस अधिकारी, न्यायाधीश आणि वकील अशी विविध भूमिका बजावणाऱ्या फसवणूककर्त्यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या बचतीवर डल्ला मारला.