

rangnath temple baikunth dwar
sakal
उत्तर भारतातील भव्य दक्षिण शैलीतील श्री रंगनाथ मंदिरात मंगळवारी वैकुंठ एकादशीनिमित्त ऐतिहासिक 'वैकुंठ द्वार' उघडण्यात आले. वर्षातून केवळ एकदाच उघडणाऱ्या या पवित्र दारातून दर्शन घेण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देशभरातून लाखो भाविकांनी मथुरा-वृंदावनमध्ये गर्दी केली होती.