Vande Bharat Sleeper: दिवाळी आधीच धावणार मुंबई-पुणे-बंगळुरू मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन

Mumbai-Bengaluru Vande Bharat Sleeper Train: दिवाळीपूर्वी मुंबई-बंगळुरू आणि वाराणसी-नवी दिल्ली मार्गांवर दोन नव्या वंदे भारत स्लीपर रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.
Mumbai-Bengaluru Vande Bharat Sleeper Train

Mumbai-Bengaluru Vande Bharat Sleeper Train

esakal

Updated on: 

New Delhi: लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई-बंगळुरू आणि वाराणसी-नवी दिल्ली या दोन मार्गांवर वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या सेवांमुळे रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...