Vantara project: वन्यप्राण्यांसाठी आधारवड ठरतेय ‘वनतारा’; अनंत अंबानी यांच्या प्रयत्नांचा विविध संस्थांकडून गौरव!

Large-scale wildlife care project in India: अनंत अंबानी यांच्या वनतारा केंद्राने वन्यजीव संरक्षणात मैलाचा दगड ठरवला
Anant Ambani’s ‘Vantara’ initiative providing care and rehabilitation to rescued wildlife.

Anant Ambani’s ‘Vantara’ initiative providing care and rehabilitation to rescued wildlife.

sakal

Updated on

जामनगर (गुजरात): देशातील बहुचर्चित आणि वन्यप्राण्यांसाठी आधारवड ठरलेल्या ‘वनतारा प्राणी बचाव आणि पुनवर्सन केंद्रा’चे कार्य अल्पावधीतच वन्यजीव संरक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या केंद्राचे अनावरण केल्यानंतर पहिल्या वर्षातच विविध ठिकाणच्या अनेक जखमी, पीडित आणि अडचणीत सापडलेल्या वन्यप्राण्यांचा केलेला बचाव त्यांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com