City of Lassi: उन्हाळ्यातील अमृत! 'हे' शहर आहे भारताची 'लस्सी राजधानी'; काय आहेत कुल्हडमधील मलाईदार चवीचे फायदे ?

Varanasi: India’s City of Lassi: वाराणसीला फक्त मंदिरांचे शहर नाही, तर भारताची 'लस्सी राजधानी' म्हणतात. येथेची कुल्हडमधील मलाईदार लस्सी ताजेतवाने, पचन सुधारक आणि पोषक आहे.
City of Lassi

City of Lassi

esakal

Updated on

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे सर्वोत्तम पेय म्हणजे लस्सी. पण तुम्हाला माहीत आहे का, भारतातील कोणत्या जिल्ह्याला 'लस्सीचे शहर' (City of Lassi) म्हटले जाते? या शहराची लस्सी इतकी प्रसिद्ध आहे की, ती पिण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक गर्दी करतात.

आज जेव्हा कडाक्याचे ऊन पडत आहे, अशा वेळी 'लस्सीचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसी (Varanasi)ची चर्चा होणे स्वाभाविक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com