Manikarnika Ghat Redevelopment
esakal
इंदूर : वाराणसीतील ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकासाच्या (Manikarnika Ghat Redevelopment) नावाखाली तेथे असलेल्या देवी अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेल्या अनेक मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याचा दावा इंदूरच्या तत्कालीन होळकर शासकांच्या दानधर्माशी संबंधित मालमत्तांचे जतन करणाऱ्या एका ट्रस्टने केला आहे.