

Unique places to visit in Varanasi
sakal
Fortune telling well in Varanasi: उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर वसलेले वाराणसी (काशी) हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. हिंदू धर्मात मोक्षाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात दरवर्षी लाखो भाविक केवळ धार्मिक विधींसाठी येतात.
मात्र, गंगेच्या घाटांच्या आणि गजबजलेल्या गल्ल्यांच्या पलीकडेही वाराणसीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत, ज्यांचा इतिहास आणि रहस्ये पर्यटकांना थक्क करून सोडतात. जर तुम्ही काशी यात्रेचे नियोजन करत असाल, तर तुमच्या यादीत खालील ठिकाणांचा समावेश नक्की करा.