Vikramaditya Watch: काशी विश्वनाथ मंदिरापाठोपाठ आता अयोध्येच्या राम मंदिरातही बसवणार 'विक्रमादित्य घड्याळ', जाणून घ्या वैशिष्ट्ये

Vaidik Watch at Kashi Vishwanath Temple: १२ ज्योतिर्लिंगांसह अयोध्येतही वैदिक घड्याळ बसवण्याचा संकल्प; प्राचीन भारतीय कालगणना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगमातून सांस्कृतिक पुनर्जागरणाला चालना
vikramaditya vedic watch at varanasi kashi vishwanath temple

vikramaditya vedic watch at varanasi kashi vishwanath temple

esakal

Updated on

भारतीय संस्कृती आणि प्राचीन खगोलशास्त्राचा वारसा आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या रूपात जगासमोर येत आहे. 'विक्रमादित्य वैदिक घड्याळ' आता वाराणसीच्या जगप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर परिसरात दिमाखात बसवण्यात आले आहे. भारतीय कालमापन पद्धतीला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

काशी विश्वनाथ मंदिरात येणारे भाविक या घड्याळाद्वारे भारतीय कालगणनेचा अनुभव घेत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी हे घड्याळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट दिले होते, ज्याची स्थापना ४ एप्रिल रोजी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

ayodhya ram mandir julan utsav
Jhulanotsav in Ayodhya Why Lord Ram and Sita Are Placed on the Swing Know the Ancient Tradition
Ayodhya Dasharath Samadhi religious significance where King Dasharath last rites were performed near Saryu River
Ayodhya Ram Mandir
Marathi News Esakal
www.esakal.com