Vishva Hindu Parishad : मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा
Delhi News : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद पाच जानेवारीपासून देशभरात जनजागृती मोहीम राबवणार आहे. या मोहिमेची सुरुवात विजयवाडा येथून 'हैंदव शंखारवम्' शंखनाद मोहीमने होईल, असे विहिंपने जाहीर केले.
नवी दिल्ली : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद(विहिंप) पाच जानेवारीपासून देशव्यापी जनजागृती मोहीम राबविणार असल्याची घोषणा विहिंपचे संघटन सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी आज दिल्लीत केली.