Buddha Purnima Special: Love is the Source of Joy & Light of the World
Sakal
“प्रेम हा आनंदाचा स्त्रोत आहे. प्रेम हे जगाचा प्रकाश आहे. प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे”, ही बुद्धांची शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त उपराष्ट्रपतींचा विशेष लेख.
सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती