दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Live Updates on Maharashtra Politics, Breaking News, Rain Alerts, Traffic, Wari 2026 : देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, हवामान, क्रीडा, मनोरंजन, शेअर बाजार आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे मिनिटा-मिनिटाचे ताजे अपडेट्स या डे लाईव्ह न्यूज ब्लॉगमध्ये वाचा.
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Updated on

Pune Live: पुणे शहरावरील पाणी कपात तूर्तास टळली

शहरातील पाणीकपात २२ जुलैपर्यंत रद्द - महापौरांची घोषणा.

उद्यापासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द, उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा होता पालिकेचा विचार

मात्र गेल्या काही दिवसात खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरण साखळी सध्या 58% पाणीसाठा आहे

22 जुलै पर्यंत पाणी कपात करू नका असे महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आदेश

22 जुलै नंतर पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com