

MLA Booked for Sending Obscene Messages to Woman District Collector Vijay Government Takes Action in the Case
sakal
चेन्नई : कल्लाकुरिचीच्या महिला जिल्हाधिकाऱ्यांना कथितरीत्या अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) आमदार सी. अरुल विग्नेश यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.