UPSC Result : वीटभट्टी मजुराचा मुलगा होणार 'कलेक्टर'! गरिबीशी दोन हात करत विमलने मिळवली १०७ वी रँक; कसा केला अभ्यास ?

UPSC Result 2026 : विमल कुमार, रायबरेली येथील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराचा मुलगा, UPSC 2026 मध्ये 107 वी रँक मिळवून IAS बनला. प्रेरणादायी कथा, संघर्ष, शिक्षण आणि मिरवणूक यावर आधारित.
raebareli labourer son vimal kumar upsc rank 107

raebareli labourer son vimal kumar upsc rank 107

esakal

Updated on

रायबरेलीतील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलाने गरिबीच्या बेड्या तोडून यशाचे शिखर गाठले आहे. विमल कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात १०७ वी रँक मिळवून आयएएस (IAS) होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या यशानंतर संपूर्ण जिल्ह्यात विमल यांची मिरवणूक काढण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com