Vinod Kumar Shuklasakal
देश
Vinod Kumar Shukla : विनोदकुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार
Jnanpith Award : विनोदकुमार शुक्ला यांना हिंदी साहित्य क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी ५९व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२४ साली हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.
नवी दिल्ली : छत्तीसगडचे हिंदी लेखक विनोदकुमार शुक्ला यांना ५९ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४ सालासाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा ज्ञानपीठ समितीतर्फे करण्यात आली.