Bengal Violence : बंगालमध्ये हिंसाचार; तीन ठार, बंदोबस्तात वाढ, मृतांत पितापुत्राचा समावेश

Waqf Law Protest : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाफराबाद गावात तिघांचा मृत्यू झाला असून त्यात पितापुत्राचाही समावेश आहे.
Bengal Violence
Bengal Violencesakal
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान भडकलेल्या हिंसाचारात तीन जण ठार झाले असून यात पिता-पुत्राचा समावेश आहे. ही घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज परिसरातील जाफराबाद गावात घडली आहे. दरम्यान, कलकता उच्च न्यायालयाने संवेदनशील भागात सशस्त्र पोलिस दलाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com