Delhi During Encroachment Drive Near Mosque
sakal
नवी दिल्ली - तुर्कमान गेट परिसरातील फैज इलाही मशीद तसेच दफनभूमीला लागून असलेले अतिक्रमण दिल्ली महापालिकेच्या पथकाने मंगळवारी (ता.६) रात्री ३२ बुलडोझरच्या साहाय्याने हटविले. कडेकोट बंदोबस्तात झालेल्या या कारवाईवेळी हिंसक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात पाच पोलिस जखमी झाले.