

Rajasthan wedding canceled as groom insists dowry on Fortuner car from brides family
esakal
Viral Video : सध्या एक घटना सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लग्नाचा मंगल सोहळा सुरू असताना अचानक ट्विस्ट आले. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका गावात घडलेल्या या घटनेने सगळेच हादरले. वर-वधूला हार घालून लग्नाची औपचारिकता पूर्ण होताच, वराने स्टेजवरूनच मोठी मागणी केली "मला फॉर्च्युनर कार हवी!" ही मागणी ऐकून वधूच्या वडिलांनी हात टेकले आणि लग्न थेट रद्द करून व्हराडी घेऊन निघून गेले. ही घटना देशात चर्चेचा विषय बनली आहे.