

Spectacular 230 Feet Waterfall Viral Video Showcases Mesmerizing Monsoon Scenery and Natural Beauty
esakal
मान्सून सुरू होताच मध्य प्रदेशातील धबधबे नव्या रूपात खुलून दिसू लागतात. त्यापैकी रीवा जिल्ह्यातील पुरवा धबधबा हा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. २३० फूट उंचीवरून कोसळणारे पाणी, सभोवतालची हिरवळ आणि धुक्याने भरलेला परिसर अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात.