Vistara Meals : एअरलाइनने विमानात दिलं 'हिंदू' आणि 'मुस्लिम जेवण'; महिलेच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर खळबळ; पण सत्य काय?

Vistara serves Veg food as Hindu non veg as Muslim : एका महिला पत्रकाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टनंतर इंटरनेटवर याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Vistara  Airline meal codes
Vistara Airline meal codes
Updated on: 

विस्तारा एअरलाइन्समध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच पेटताना दिसत आहे. महिला पत्रकार आरती टिक्कू यिंह यांनी नुकतेच विस्ताराच्या विमानाने प्रवास करताना देण्यात येणाऱ्या शाकाहारी जेवणास 'हिंदू ' आणि मासाहारी जेवणास 'मुस्लिम जेवण' असे लेबल लावण्यात आल्याचा तसेच एअरलाइनकडून आहाराला देखील धार्मिक वळण दिल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com