VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

VTU engineering sixth semester result declared in 5 minutes: व्हीटीयूचा विक्रम! सहाव्या सेमिस्टरचा निकाल फक्त ५ मिनिटांत जाहीर; ७६.८४ टक्के निकालामुळे ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
60,000+ Students Get Instant Relief as VTU Releases Engineering Results in 5 Minutes

60,000+ Students Get Instant Relief as VTU Releases Engineering Results in 5 Minutes

sakal

Updated on

बेळगाव: ‘व्हीटीयू’ने अभियांत्रिकीच्या सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षेचा निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत जाहीर करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या निकालामुळे ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कुलगुरू आणि परीक्षा नियंत्रक (मूल्यांकन) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com