Ayodhya: राम मंदिरात पुजारी व्हायचंय? रामललाची सेवा करण्याची मोठी संधी; जाणून घ्या वयोमर्यादा, शिक्षण आणि निवडीचे कडक नियम!

How to become priest in Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून १८ उप-मंदिरांसाठी नवीन १५ पुजाऱ्यांची नियुक्ती; गुरुकुल शिक्षण, २०-३० वयोगट, संस्कृत-वेदज्ञान आणि रामानंद संप्रदायातील पारंगतता अनिवार्य अट
Ayodhya Ram Temple Seeks Priests: Strict Eligibility Criteria and Rules Explained

Ayodhya Ram Temple Seeks Priests: Strict Eligibility Criteria and Rules Explained

esakal

Updated on

अयोध्येच्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाची सेवा करण्याची इच्छा अनेक भक्तांच्या मनात असते. आता ही इच्छा पूर्ण करण्याची संधी रामभक्तांना मिळणार आहे. राम मंदिर ट्रस्टने संकुलार्तर्गत येणाऱ्या विविध १८ उप-मंदिरांमध्ये पुजाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी काही कडक नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com