Mamata Banerjee : ‘वक्फ बंगालमध्ये लागू नाही’ : ममता बॅनर्जी
Waqf Act : वक्फ (दुरुस्ती) कायदा कोणत्याही स्थितीत पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. त्यांनी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागण्याचे आवाहन केले.
कोलकता : कोणत्याही स्थितीत वक्फ (दुरुस्ती) कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सांगितले.