Kiren Rijiju : ‘‘वक्फ कायदा सुधारणा मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी नाही, तर इतिहासात झालेल्या चुका सुधारण्यासाठी आहे,’’ असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले. कोची येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोची : ‘‘वक्फ सुधारणा कायदा हा मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी नव्हे तर इतिहासात झालेल्या चुका सुधारण्यासाठी आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी केले. केरळमधील कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.