Donald Trump: इराण-अमेरिका युद्ध दीर्घकाळ चालेल: डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, इराणवर मारा सुरूच!

Escalation of US Iran tensions explained: इराण-अमेरिका संघर्षात वाढ, ट्रम्प यांचा दीर्घकाळ युद्धाचा इशारा
Donald Trump speaking on the ongoing Iran conflict and warning of prolonged war.

Donald Trump speaking on the ongoing Iran conflict and warning of prolonged war.

sakal

Updated on

वॉशिंग्टन: इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई हे इस्राईलच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर हे युद्ध किती काळ चालेल, याबाबतचा अंदाज वर्तविला जात असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘हे युद्ध चार ते पाच आठवडे चालू शकेल’ असे सांगितले आहे. तसेच, इराणबरोबर दीर्घकाळ युद्ध करण्याचीही अमेरिकेची क्षमता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इस्राईलकडून इराणवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरूच असून हल्ल्यांसाठी अमेरिकेने ‘बी १२’ बाँबर विमानाचा वापर सुरू केला आहे. इराणकडूनही प्रतिहल्ले सुरू असल्याने युद्धाचा भडका उडाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com