Bharat Jodo : ‘भारत जोडो’तून गवसले ‘वॉर रूमचे’ तंत्र

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर करताना ते वार झेलायची तयारी देखील ठेवावी लागते. भाजपने ज्या सोशल मीडियाच्या आधारे राहुल गांधी यांची ‘पप्पू’ अशी प्रतिमा तयार केली ती आज राहिलेली नाही.
War Room
War Roomsakal
Updated on

भाजपने २०१२ च्या पूर्वीपासून आक्रमकपणे सुरू केलेल्या प्रसिद्धीतंत्राला, सोशल मीडियाच्या प्रभावी वापराला उत्तर कसे द्यायचे, या माध्यमातून केल्या जाणारे आक्रमण कसे थोपवायचे, यासाठी राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस चाचपडत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com