
ख्रिसमस सिझन संपायला आता अवघे काही तास राहिले आहेत आणि त्याधीच यावर्षीचे प्रमुख नाताळ अंक हातात आणि ऑनलाईन अंक मोबाईलवर मिळाले आहेत.हा नाताळ सणाचा वैचारीक फराळ. या नाताळ विशेषांकांची ही जुजबी तोंडओळख.सालाबादप्रमाणे यावेळीही तीन नाताळ विशेषांकात अस्मादिकाचे लेख आहेत.