esakal | Video: बंगालमध्ये ममतांच्या ऐतिहासिक विजयाची 5 कारणे

बोलून बातमी शोधा

Mamta banarjee Create violence says BJP
Video: बंगालमध्ये ममतांच्या ऐतिहासिक विजयाची 5 कारणे
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल आता समोर येत असून जवळपास कोणाची सत्ता येणार हेसुद्धा स्पष्ट झालं आहे. पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि देशाचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक म्हणजे पश्चिम बंगालची. ममता बॅनर्जींच्या पक्षाला मोठा विजय मिळाला असून जवळपास 215 जागा मिळताना दिसत आहेत. ममतांचा हा विजय ऐतिहासिक आहे. असे असले तरी ममतांना नंदीग्राम मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागलाय. हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. तृणमूलच्या विजयाची कारणं कोणती, तसेच ममतांना पराभव का स्वीकाराला लागलो हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहू...