West Bengal : पश्चिम बंगाल धूम्रपानाचा ‘हॉटस्पॉट’; दोन पुरुषांमधील एक, तर दहा महिलांमधील एक महिला आहारी
Health Alert : पश्चिम बंगालमध्ये धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, प्रत्येक दोन पुरुषांपैकी एक आणि दहा महिलांपैकी एक महिला धूम्रपान करते. या सवयीमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढत असल्याचा इशारा राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण अहवालात देण्यात आला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढत असून, महिला आणि पुरुष अशा दोघांमध्येही हे प्रमाण वाढत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात समोर आले आहे.