Agra Fort: आग्रा किल्ल्याच्या जमिनीखाली दडलंय काय? मुघलांच्या 'गुप्त' भुयारांमध्ये दफन आहे धक्कादायक रहस्य

secrets of Mughal architecture hidden beneath Agra Fort: आग्रा किल्ल्याच्या ७५ टक्के भागावर आजही गूढतेचं जाड आवरण; मुघलकालीन भुयारे, गुप्त मार्ग आणि ब्रिटिशांच्या शस्त्रसाठ्याभोवती वाढतायत तर्क-वितर्क
Shocking Secrets of Agra Fort’s Underground Tunnels Come to Light

Shocking Secrets of Agra Fort’s Underground Tunnels Come to Light

esakal

Updated on

आग्रा किल्ला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ. पण तुम्हाला माहीत आहे का, की या विशाल किल्ल्याचा ७५ टक्क्यांहून अधिक भाग आजही जगासाठी एक गूढ गुपित आहे? किल्ल्याच्या जमिनीखाली असलेल्या काळोख्या वाटा, बंद दरवाजे आणि मुघलकालीन गुप्त भुयारांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आग्रा किल्ल्याच्या त्या प्रतिबंधित भागांविषयी अनेक रंजक माहिती समोर येत आहे, जी वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com