WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

WhatsApp video call scam can empty your bank account: अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल कधीही स्वीकारू नयेत. तसेच, अनोळखी व्यक्तीसोबत तुमची स्क्रीन कधीही शेअर करू नये.
WhatsApp
WhatsAppesakal
Updated on

Video Call Fraud: आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार रोज नवनवे फंडे शोधून काढत आहेत. आता 'व्हॉट्सअॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड' नावाचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यामुळे एकाच व्हिडिओ कॉलने तुमचं बँक खाते रिकामे होऊ शकते. याशिवाय तुमची ओळख देखील चोरीला जाऊ शकते. अलीकडेच, वनकार्डने (OneCard) आपल्या ग्राहकांना या नवीन ऑनलाइन फसवणुकीबद्दल सावध केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com