Ghat City: जगातील सर्वात जुने शहर कोणते माहीत आहे ? घाटांच्या नगरीमध्ये मराठा साम्राज्याचे आहे मोठे योगदान, जाणून घ्या इतिहास

Historical importance of Varanasi as oldest city in India: गंगा किनाऱ्यावरील वाराणसी हे जगातील सर्वात प्राचीन जिवंत शहर मानले जाते; ८४ घाटांची अखंड साखळी, सुबहे बनारसपासून गंगा आरतीपर्यंतचा आध्यात्मिक अनुभव आणि मराठा साम्राज्याने घडवलेले घाटांचे भव्य रूप आजही इतिहास जिवंत ठेवते
Varanasi’s iconic ghats reflect centuries-old history with contributions from the Maratha Empire.

Varanasi’s iconic ghats reflect centuries-old history with contributions from the Maratha Empire.

esakal

Updated on

भारतातील आध्यात्मिक वारसा आणि संस्कृतीचा संगम पहायचा असेल, तर डोळ्यासमोर पहिले नाव येते ते म्हणजे वाराणसी (काशी). गंगा नदीच्या काठावर वसलेल्या या पुरातन शहराला 'घाटों की नगरी' (City of Ghats) म्हणून ओळखले जाते. येथे पाऊल ठेवताच हवेत दरवळणारा अगरबत्तीचा सुगंध आणि मंत्रोच्चार भाविकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. जेव्हा आपण वाराणसीच्या घाटांचा विचार करतो, तेव्हा ते केवळ दगडी बांधकाम नसून भारताच्या जिवंत परंपरेचे प्रतीक असल्याचे जाणवते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com