
'विकसित भारत 2047' साठी भारताने आर्थिक आणि कायदेशीर प्रगती साधली आहे.
जीएसटी सुधारणा, सेमीकंडक्टर चिप्स आणि स्किल इंडिया मिशनने विकासाला गती दिली.
नालंदा विद्यापीठ आणि डिजिटल सार्वभौमत्वाने भारताची जागतिक ओळख वाढवली.
PM Modi Promises and Fulfillment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2024 ला स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात 'विकसित भारत 2047' ची महत्त्वाकांक्षी संकल्पना आणि अनेक महत्त्वाच्या योजना मांडल्या. 2025 मध्ये या घोषणांच्या प्रगतीचा आढावा घेतला असता अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय यश दिसून येत आहे.