
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर चर्चेत आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी या आता देशाच्या नव्या वीरांगनांपैकी एक म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांचं नेतृत्व, समर्पण आणि धैर्य केवळ सैन्यातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायक ठरत आहे, तर त्यांच्या कुटुंबाचं सैनिकी योगदानही समाजासाठी एक आदर्श बनलं आहे.