magh mela shankaracharya yogi remark kalnemi
sakal
प्रयागराज येथील माघ मेळ्यात शंकराचार्यांशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेले विधान सध्या चर्चेचा विषय बनले आहे. कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव न घेता, त्यांनी 'सनातन धर्म' आणि 'राष्ट्रहित' यांवर अत्यंत परखड भूमिका मांडली आहे.