magh mela satua baba
sakal
प्रयागराज येथे संगम तीरावर सुरू असलेल्या माघ मेळा २०२६ मध्ये सध्या एका युवा संताची मोठी चर्चा होत आहे. हे संत आहेत जगतगुरु महामंडलेश्वर संतोष दास, जे 'सतुआ बाबा' या नावाने प्रसिद्ध आहेत. या मेळ्यात त्यांनी आपल्या लक्झरी जीवनशैलीने आणि सुमारे ३ कोटी रुपये किमतीच्या 'लँड रोव्हर डिफेंडर' कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आध्यात्मिक वातावरणात सतुआ बाबांची ही आधुनिक स्टाईल सध्या सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल होत आहे.