तुमची Facebook प्रोफाईल कोणी पाहिलं? जाणून घेण्यासाठी वापरा ही ट्रीक

अनेक युजर्स दुसरे अकाऊंट तयार करुन तुमचे प्रोफाईल चेक करत असतात
तुमची Facebook प्रोफाईल कोणी पाहिलं? जाणून घेण्यासाठी वापरा ही ट्रीक

आजच्या जगात, प्रत्येकाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहे. सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे तर, पहिले नाव येते ते फेसबुकचे. येथे आपण मित्र आणि नातेवाईकांना भेटतो आणि आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करतो.

पण असे काही लोक असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू इच्छितो, परंतु ते वारंवार रिक्वेस्ट पाठवून आपल्याला त्रास देतात. ते आपली प्रोफाईल पाहत असतात. (Who Viewed Your Facebook Profile Use this trick to find out)

तर फेसबुकवर अनेकदा अनेकजण रिक्वेस्ट शेअर करता असतात. तुम्हाला अनेक व्यक्ती त्रास देत असतात. वारंवार तुमची प्रोफाईल पाहत असतात.

कधी कधी ब्लॉक केले तरीही अनेक युजर्स दुसरे अकाऊंट तयार करुन तुमचे प्रोफाईल चेक करत असते. तर अशी एक ट्रीक आह. ज्याद्वारे तुम्ही तुमचे प्रोफाइल कोणी चेक केले आहे हे तपासू शकता.

तुमची Facebook प्रोफाईल कोणी पाहिलं? जाणून घेण्यासाठी वापरा ही ट्रीक
Facebook : नोकरीसाठी सातासमुद्रातून कॅनडात पोहचला अन् 2 दिवसातंच Facebookने काढलं

मात्र, ही ट्रीक तुम्ही मोबाईलवर नाही वापरू शकत. केवळ डेक्सटॉपवरूनच तुम्ही तुमची प्रोफाईल कोणी पाहीली हे पाहू शकता.

तुमची Facebook प्रोफाईल कोणी पाहिलं? जाणून घेण्यासाठी वापरा ही ट्रीक
Social Media: फेसबुक, इंस्टाग्राम नव्हे तर, तरूणींच्या फोटोने झाला होता सोशल मीडियाचा 'श्री गणेशा'

अस करा चेक

ब्राउझरवर फेसबुक लॉग इन करा.

तुमच्या प्रोफाइलवर जा आणि त्यावर राईट क्लिक करा आणि पेज सोर्स पहा वर जा.

त्यानंतर तुम्हाला CTRL+F कमांड द्यावी लागेल आणि BUDDY_ID शोधा.

- तुम्हाला त्याच्या पुढे 15 अंक दिसतील, ते कॉपी करा https://www.facebook.com/ (त्याच्या पुढे) 15 अंक येथे टाकावे लागतील.

त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव येईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com