

JP Nadda: भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी देशातील अर्धा डझन राज्यांमध्ये बेबनाव आहे. कुठे पक्षातील काही नेत्यांच्या नावांवरुन तर कुठे सामाजिक आणि राजकीय समीकरणांवरुन परिस्थिती बिघडलेली आहे. घटनेनुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड तेव्हाच होऊ शकते, जेव्हा पन्नास ५० टक्के राज्यांमध्ये निवडणुका होतील.