

From United Provinces to Uttar Pradesh: The Significance of January 24
esakal
उत्तर प्रदेश आज आपला ७६ वा स्थापना दिवस (UP Foundation Day 2026) साजरा करत आहे. एकेकाळी 'युनायटेड प्रॉव्हिन्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशाचा उत्तर प्रदेश होण्याचा प्रवास आणि २४ जानेवारी या तारखेचे महत्त्व खूप विशेष आहे. उत्तर प्रदेशाचा इतिहास प्राचीन असला तरी, आधुनिक भारताच्या नकाशावर त्याचे सध्याचे नाव आणि स्वरूप मिळण्याची प्रक्रिया रंजक आहे.