निवृत्त पोलिस महासंचालकांच्या खूनप्रकरणी पत्नी, मुलीला अटक; मृतदेहाशेजारी होती एक फुटलेली बाटली अन् चाकू, नेमकं काय घडलंय?

Retired DGP Omprakash : गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले की, ओम प्रकाश यांच्या हत्येचा तपास सुरू आहे आणि तपासानंतरच हत्येचे कारण कळेल. ओम प्रकाश यांनी माझ्यासोबत काम केले होते. ते एक चांगले अधिकारी होते.
Retired DGP Omprakash Case
Retired DGP Omprakash Caseesakal
Updated on

बंगळूर : निवृत्त पोलिस महासंचालक ओम प्रकाश (Retired Director General of Police Om Prakash) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि मुलीविरुद्ध एचएसआर लेआऊट पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. मुलगा कार्तिकेश याने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची आई पल्लवी व बहीण कृती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com