
नवी दिल्ली : ‘पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागाविषयी योग्यवेळी माहिती देण्यात येईल,’ असे स्पष्ट करत आज परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधानांच्या संभाव्य चीन दौऱ्याविषयी उत्कंठा निर्माण केली.