
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभेत राज्यघटनेवरील चर्चेचा समारोप करताना केलेल्या भाषणात देशासाठी ११ संकल्प जाहीर केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका करत संविधानाबद्दल आदर असल्याचं नमूद केलं. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्या धोरणांवर मोदींनी टीका केली.